• gpbodragmail.com
  • 1111111111
ग्रामपंचायत बोदरा

ग्रामपंचायत बोदरा आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

  • Why Choose Photo

    एकूण लोकसंख्या

    आपल्या गावाची एकूण लोकसंख्या 1561 आहे. ही लोकसंख्या विविध वयोगट, लिंग आणि समुदायांमध्ये विभागली गेलेली आहे.

  • Why Choose Photo

    पुरुष / महिला

    गावाची एकूण लोकसंख्या 1561आहे. त्यात 782 पुरुष आणि 779 महिला आहेत.

  • Why Choose Photo

    पाणी पुरवठा

    ग्रामपंचायत बोदरा/देऊळगांव येथे नागरिकांना शुद्ध व पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत बांधण्यात आलेली मुख्य साठवण टाकी (Overhead Tank / ESR) 65,000 लिटर क्षमतेची आहे.

ग्रामपंचायत बोदरा - अभिनव उपक्रम

ग्रामविकासाला गती देणारे नवनवीन प्रकल्प आणि उपक्रम

स्वच्छता अभियान व सामाजिक उपक्रम

स्वच्छता अभियान आणि सामाजिक उपक्रम हे दोन्ही समाजात सकारात्मक बदल घडवणारे महत्त्वाचे उपक्रम आहेत. यात स्वच्छ भारत अभियानसारख्या राष्ट्रीय मोहिमांचा समावेश आहे, ज्याचा उद्देश स्वच्छता वाढवणे आणि उघड्यावरील शौचास प्रतिबंध करणे आहे

पर्यावरणीय उपक्रम

पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी अनेक उपक्रम राबवता येतात, जसे की वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन, पाणी संवर्धन, पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती ऊर्जा बचत आणि प्लास्टिकचा वापर कमी करणे

प्रतेक घरात शौचालय

प्रत्येक घरात शौचालय असावे, यासाठी केंद्र सरकारने 'स्वच्छ भारत अभियान' (Swachh Bharat Abhiyan) सुरू केले आहे. या अभियानांतर्गत, सरकारने लोकांना शौचालयाचे महत्व समजावून सांगून प्रत्येक घरात शौचालय असणे आवश्यक आहे,

शासकीय योजना

केंद्र आणि राज्य सरकार विविध लोकांसाठी अनेक शासकीय योजना राबवतात. या योजनांचा उद्देश शिक्षण, आरोग्य, कृषी, सामाजिक सुरक्षा, आणि इतर क्षेत्रांमध्ये विकास करणे आहे.

  • All
  • Ayushyman Bharat
  • नॅशनल रुरल लिवलिहुड मिशन
  • पंतप्रधान विश्वकर्मा योजना
  • प्रधानमंत्री उज्जवला योजना
  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम (MGNREGA)
  • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना

ग्रामपंचायत बोदरा समिती

प्रत्येक समितीत सदस्यांची संख्या ठरलेली असते. ग्रामसभा ही प्रमुख संस्था असून, तीच या समित्यांना मान्यता देते. सरपंच व ग्रामसेवक हे या समित्यांना मार्गदर्शन करतात.

ग्रामपंचायत कार्यकारणी मंडळ

ग्रामपंचायत कर्मचारी

1561

लोकसंख्या (2011)

1307

एकूण मतदार

401

एकूण कुटुंब

406

वैयक्तिक शौचालये

PHOTO GALLERY

ग्रामपंचायत बोदरा

ग्रामपंचायत कार्यालय

जिल्हा परिषद शाळा

वृक्षारोपण

26 janewari 2026

jagtik mahila din